The Stepping Stone PreSchool या शाळेत माझी मुलगी संचाली सचिन तळेकर ही दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे.
या शाळेत तिला academic सोबतच बाह्य जगाशी सुधा चांगली ओळख करून दिली आहे, त्यामुळे मुलांचे soft skills develop झाले आहे. या शाळेत तिला थिओरोटीकल ज्ञान व प्रॅक्टिकल ज्ञान दोन्ही शिकवले जाते. तसेच या शाळेत क्रीडा व इतर स्पर्धा चांगल्या प्रकारे घेतले जातात.
पुढील वाटचलीसाठी या शाळेला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा.
Dear Parents,
Although the school is closed as a precaution against COVID - 19, our Counselling and Admissions are Operational.